आता ‘या’ शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ होणार ब्लॉक – कृषी विभागाचा इशारा
Farmer ID Block : खोटी कागदपत्रे सादर करून ‘फार्मर आयडी’ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे दिल्यास ‘फार्मर आयडी’ तत्काळ ब्लॉक करण्यात येणार आहे. योग्य कागदपत्रे व पात्र शेतकऱ्यांनीच अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. फार्मर आयडी म्हणजे काय? ‘फार्मर आयडी’ हा सरकारचा अत्यंत महत्त्वाचा … Read more