Farm Ponds Funds: शेततळ्यांसाठी निधी आला! मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेतून अनुदान वितरण सुरू

मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी निधी मंजूर झाला असून अनुदान वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२५-२६ साठी ५०० कोटींची तरतूद असून ६७३ शेतकऱ्यांना ४.३२ कोटी रुपये वितरित झाले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी अनुदान वितरण प्रक्रिया अधिकृतपणे … Read more