Farm Ponds And Micro Irrigation: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! शेततळे व सूक्ष्म सिंचनासाठी कोटींचा निधी — जलसंधारणाला नवी गती

Farm Ponds And Micro Irrigation : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेततळे आणि सूक्ष्म सिंचनासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. शेततळ्यांसाठी ₹१५ कोटींपैकी ₹५ कोटी सूक्ष्म सिंचनाकडे वळवले गेले आहेत. अनुदान DBT द्वारे थेट खात्यात जमा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेततळे आणि … Read more