या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ₹१,५०० , अर्ज करण्यास सुरुवात

Dr. Br Ambedkar Swadhar Yojana : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! स्वाधार योजना पुन्हा सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थी आता ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि पात्रता निकष शासनाने जाहीर केले आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळतंय 50% अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज … Read more