Donkey Farming Subsidy: गाढव पालनासाठी सरकारची मोठी योजना! मिळणार ₹५० लाखांपर्यंत अनुदान; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Donkey Farming Subsidy: राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत केंद्र सरकार गाढव पालन व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे. या योजनेत प्रकल्पाच्या खर्चावर ५० टक्के अनुदान मिळू शकते, ज्याची कमाल मर्यादा ₹५० लाख आहे. शेतकरी, SHG, FPO किंवा कंपन्यांना ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक तरुण वेगवेगळ्या कल्पना शोधत असतात. पारंपरिक शेतीसोबत … Read more