Divyang Kalyan Yojana : दिव्यांगांसाठी सरकारची मोठी मदत! आता मिळणार थेट ₹१५,००० स्वयंरोजगारासाठी

Divyang Kalyan Yojana : महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीत मोठी वाढ केली आहे. आता स्वयंरोजगारासाठी दिव्यांग व्यक्तींना ₹१५,००० दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट DBT द्वारे खात्यात जमा होईल. यासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि UDID कार्ड आवश्यक आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत आता … Read more