शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर कृषी साहित्यासाठी अर्ज भरणे सुरु , लगेच करा अर्ज
Buldhana ZP Cess Scheme : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सेस फंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर विविध कृषी साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. एसटी बसच्या दरात मोठी घसरण , आता तुम्ही करू … Read more