बांधकाम कामगार योजना : भांडी वाटप योजना पुन्हा सुरु ! असा करा ऑनलाईन अर्ज
Bhandi Watap Yojana : मंडळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप योजना पुन्हा सुरू केली आहे. योजनेला यापूर्वी मिळालेली तात्पुरती स्थगिती रद्द करण्यात आली असून, आता सुधारित कार्यपद्धतीनुसार गृहोपयोगी वस्तूंचे संच पात्र कामगारांना वितरित केले जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया भांडी वाटप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2025 पासून … Read more