इयत्ता १ ली ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिवर्षी ₹2,500/-

Bandhkam Kamgar Children Scholarship : महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येणारी E01 योजना ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी आहे. या योजनेंतर्गत इयत्ता १ ली ते ७ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ₹2,500/- तर इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना ₹5,000/- इतके शैक्षणिक अनुदान दिले जाते. ही योजना कामगारांच्या मुलांना शिक्षण … Read more