बांधकाम कामगारांना मिळणार प्रत्येक महिन्याला 3000 रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती

Bandhkam Kamgar 3000 rs Pension : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना आता 3 हजार रुपये मिळणार आहेत. ते 3 हजार रुपये कोणत्या कामगारांना मिळणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करायचा आहे की ऑफलाइन याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. बांधकाम … Read more