बांधकाम कामगारांना मिळणार दरवर्षी ₹२४,००० , असा करा अर्ज
Bandhkam Kamgar 24000 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नी किंवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस दरवर्षी ₹२४,०००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. ही मदत पाच वर्षे मिळते, मात्र प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असते. या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन , येथे करा … Read more