या जिल्ह्यातील लाभार्थींना मिळणार ८५% अनुदानावर शिलाई मशीन, असा करा ऑनलाईन अर्ज

Aadiwasi Yojana Silai Machine : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी ८५% अनुदानावर शिलाई मशीन पुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी समाजातील महिलांना व युवकांना स्वावलंबी बनवणे, घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. रेशीम उद्योग करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ९०% अनुदान , असा करा अर्ज … Read more