चक्क 90% अनुदानावर ट्रॅक्टर.. या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा सविस्तर माहिती

90 percent tractor subsidy : अनुसूचित जाती व नवबौद्ध महिलांसाठी मोठी संधी! समाज कल्याण विभागामार्फत ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना सुरू झाली आहे. सध्या वर्धा जिल्ह्यासाठी अर्ज सुरू असून, पात्र महिला बचत गटांना अत्यल्प खर्चात ट्रॅक्टर मिळणार आहे. शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असताना, त्यांना आधुनिक साधनांची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे. … Read more