पीएम किसान योजना नोव्हेंबर महिन्याची लाभार्थी यादी जाहीर , लगेच चेक करा यादीत नाव

अधिकाऱ्यांचा सल्ला – खात्याची स्थिती तपासा

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, हप्ता येण्यापूर्वी बँक खाते आधारशी लिंक आणि सक्रिय असावे. निष्क्रिय खाते किंवा चुकीचा IFSC कोड असल्यास रक्कम परत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन खाते तपासावे.

Leave a Comment