कृषी यांत्रिकीकरण योजनेत महाराष्ट्रातील ३२ लाख शेतकऱ्यांची निवड – लगेच पहा यादीत नाव

अनुदान फसवणुकीवर कारवाईचा इशारा

कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, योजनेतील गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. फसवणूक, खोटे चलन किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास अर्ज रद्द केला जाईल. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा होणार असल्याने, केंद्रीय देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे.

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FundDisbursedReport

Leave a Comment