मुख्यमंत्री किसान योजना सुरु
PM किसान योजनेप्रमाणे मुख्यमंत्री किसान योजना राज्यात सुरु
आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाचे १२ हजार रुपये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री kisan योजना जाहीर केली.
PM किसान योजनेप्रमाणे मुख्यमंत्री किसान योजना राज्यात सुरु
सध्या केंद्राची PM Kisan योजना सुरु आहे त्याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना सुरु करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार वर्षाचे 6 हजार
शेतकऱ्यांना मिळणार वर्षाचे 6 हजार
कृषी विभागासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक १५ दिवसांपूर्वी झाली होती आता या योजनेस तत्वतः मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार वर्षाचे 6 हजार
येणाऱ्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात या योजनेकरिता आर्थिक तरतुद करण्यात येणार आहे
मुख्यमंत्री किसान योजना २०२३
या योजनेमुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार मिळतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा