MPSC मार्फत होणार शिक्षकांची भरती

MPSC मार्फत होणार शिक्षकांची भरती शासकीय सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एमपीएससीमार्फत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यातच आता राज्यातील शिक्षकांची भरती देखील (Recruitment of teachers) एमपीएससी mpsc करून घेण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.सध्या पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती होते.या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने ही प्रक्रिया … Read more

x