India Post भारतीय डाक विभागाचा 396 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा
India Post भारतीय डाक विभागा चा 396 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा भारतीय डाक विभागाच्या(India Post) इंडिया पोस्ट पेमेंट बँक(India Post Payment Bank) मार्फत बजाज अलियांज(Bajaj Allianz)कॅशलेस दहा लाख रुपयाचा अपघाती विमा वार्षिक प्रीमियम 396 रुपये मध्ये काढण्यात येत आहे. योजनेचा लाभ खालील प्रमाणे घेता येईल India Post Payment Bank 1 अपघातामध्ये मृत्यू झाल्यास … Read more