गणपतीपुळे – Ganpatipule In Marathi 2021

गणपतीपुळे - Ganpatipule In Marathi 2021

गणपतीपुळे – Ganpatipule In Marathi 2021 गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीचे मूर्ती स्वतः विराजित झालेली आहे, अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालने क्रमप्राप्त असते. 1किमी. … Read more

x