12th Hall Ticket 2023 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट उपलब्ध.

12th Hall Ticket 2023 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट उपलब्ध. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च एप्रिल 2023 परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत. हे हॉल तिकीट 27 जानेवारी 2023 ला उपलब्ध झालेत.  विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दुपारी एक वाजता पासून उपलब्ध झाले आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 1 फेब्रुवारी … Read more

x