Crop Insurance अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना इतक्या हजार कोटींची मदत जाहीर
Crop Insurance अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल इतक्या हजार कोटींची मदत जाहीर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी शिंदे सरकारने(maharashtra government) दिली आहे ती म्हणजे यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने जाहीर केले आहे. यासाठी सरकारने 3 हजार 500 कोटी रुपयांचे मदत शेतकऱ्यांना वितरित करण्याची घोषणा केली आहे. 19 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ … Read more