Tractor subsidy शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा शासनाकडून 50 टक्के अनुदान
Tractor Subsidy शेतकऱ्यांनो नवीन ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा शासनाकडून 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर जर नवीन ट्रॅक्टर घ्यायचा विचारात असेल तर नक्कीच घ्या सरकारकडून यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान मिळणार आहे. शेती सुलभ करण्याकरता त्यात्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि साधन संपत्तीचे मोठे बचत होते. काही काळापासून शेतामध्ये ट्रॅक्टरचा वापरही वाढत आहे. … Read more