राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार पंचात्तर हजार रुपये State Government Decision

राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार पंचात्तर हजार रुपये State Government Decision

राज्य सरकारने(State Government Decision) मोठा निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी राज्यात सुरू असलेल्या शेततळे(shettale) योजनेसाठी आता शेतकऱ्यांना 50 हजार एवढे 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे याबाबतचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती नंतर सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाणी टंचाईच्या दृष्टीने शेततळे उभारण्यासाठी योजना आणली.

राज्य सरकार कडून “मागेल त्याला शेततळे”ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. शेतात पाणी साठवून ठेवत ठिबक पद्धतीने पाणी देऊन अनेक शेतकऱ्यांना आपली शेती हा समृद्ध बनवलेले आहे. आता हेच शेततळे आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. त्यातच शासनाची वादीव मदत त्यामुळे प्रत्येकाला शेततळे मिळणार मासे पालन योजनेमुळे पाणी साठा करणाऱ्या या तळ्यातून आता नवा जोडधंदा शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यात आता अनुदानात आणखी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

See also  Harihar Fort हरिहर किल्ला

Leave a Reply

Your email address will not be published.

x