MPSC मार्फत कृषी विभागात एकूण 588 जागांची मेगाभरती

MPSC मार्फत कृषी विभागात एकूण 588 जागांची मेगाभरती

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध पदांच्या एकूण 588 जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण 588 जागा

यामध्ये वनक्षेत्रपाल, उपसंचालक कृषी,कृषी अधिकारी. सहाय्यक कार्यकारी अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता

पदानुसार सविस्तर शैक्षणिक/शारीरिक पात्रता करता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी. अर्ज सुरु होण्याची तारीख दिनांक 15 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची तारीख

दिनांक 29 जुलै 20 22 रोजी दुपारी 13:59 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील.

जाहिरात पाहण्यासाठी

अर्ज करण्यासाठी

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

See also  Moti Sheti मोत्याची शेती करून मिळवा तीन लाख रुपये महिना

Leave a Reply

Your email address will not be published.

x