MPSC Group C Recruitment 2022 लिपिक पदाच्या 249 जागांसाठी भरती

MPSC Group C Recruitment 2022 लिपिक पदाच्या 249 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) विविध पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे एकूण 249 जागांसाठी ही भरती होणार आहे यासाठी ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

MPSC Group C Recruitment 2022

एकूण जागा 249 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) उद्योग निरीक्षक गट क- उद्योग संचालनालय शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवी स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

2) दुय्यम निरीक्षक -राज्य उत्पादन शुल्क
शैक्षणिक पात्रता- पदवीधर

3) कर सहायक गट क -114 शैक्षणिक पात्रता-पदवीधर,मराठी टंकलेखन 30 श.प्र. मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्रतिमिनिट.

4) लिपिक टंकलेखक( मराठी) गट-क शैक्षणिक पात्रता- पदवीधर मराठी टंकलेखन 30श प्रति मिनिट

5) लिपिक-टंकलेखक(इंग्रजी) गट-क शैक्षणिक पात्रता पदवीधर इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मी

वयाची अट

1/11/2022 रोजी (मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ पाच वर्षे सूट
पद क्रमांक एक चार आणि पाच 19 ते 38 वर्षे
पत्र क्रमांक दोन आणि तीन 18 ते 38 वर्ष

परीक्षा फी

रुपये 394
मागासवर्गीय/आदु घ/अनाथ 294 रुपये
माजी सैनिक 44 रुपये
अर्ज पद्धती -ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 पूर्व परीक्षा दिनांक-5 नोव्हेंबर 2022 रोजी
मूळ जाहिरात अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

See also  BSF Bharti 2022 सीमा सुरक्षा दलात 1312 पदांसाठी मेगाभरती

Leave a Reply

Your email address will not be published.

x