How to increase Android mobile speed मोबाइल हँग होत असेल तर काय करावे?

How to increase Android mobile speed मोबाइल हँग होत असेल तर काय करावे?

सध्या मोबाईल(Mobile) आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग बनलेला आहे, त्यामुळे मोबाईल ने जर थोडा वेळ काम करणे बंद केला तर आपल्याला करमत नाही आणि अशा परिस्थितीत जर आपला मोबाईल साध्या होत असेल तर आपल्याला सहजच राग येतो अशा वेळी आपला मोबाईल हँग झाला आहे हे सहनच करू शकत नाही म्हणूनच घरच्या घरी आपल्या काही सोप्या ट्रिक्स वापरून फोन हॅन्ग होणार नाही याची खबरदारी घेऊ शकता.

मोबाइल Mobile हँग होत असेल तर काय करावे ?

1 जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर फोन ला सतत अपडेट करा. त्यामुळे तुमचा फोनचा चांगला स्पीड देतो.

2 फोन मध्ये कमीत कमी फाईल ठेवा अनावश्यक ॲप डिलीट करा रनिंग मध्ये असणाऱ अप बंद करा.

3 पाहिजेनसलेले मेसेजस व कॉल डिलीट करा.

4 ज्या यॅपचा वापर आपण जास्त करत असाल ते ॲप नेहमी अपडेट केले पाहिजे.

5 मोबाईल मध्ये लाईव्ह वॉलपेपर वापर शक्यतो टाळा त्यामुळे तुमचा फोनचा स्पीड कमी होतो शक्यतोवर एकाच वॉलपेपर ठेवा.

6 आपण न्यूज वाचत असाल किंवा पाहत असाल आणि त्याचे नोटिफिकेशन जरा ऑन ठेवले असेल तर तुमच्या फोनला आराम मिळणार नाही तसेच अनावश्यक नोटिफिकेशन बंद करावे.

7 मेमरी कार्डचा वापर करून फोन स्टोरेज कमी ठेवा. तुमच्या फोनचा स्टोरेज फक्त 60 ते 70 टक्के भरलेले असले पाहिजे त्यापेक्षा जास्त नको.

8 इंटरनेट जेव्हा पाहिजे आहे तेव्हा नाहीतर बंद ठेवा कमीत कमी नोटीफिकेशन ठेवा रनिंग मध्ये असलेल्या बंद करा स्क्रीनचा टाईम आणि स्क्रीन लॉक करण्याची वेळ कमी ठेवावी.

9 स्क्रीन ब्राईटनेस कमी ठेवावा हे जर केले तर आपला फोनचा स्पीड आपोआप वाढेल आणि मोबाईल सतत हँग होणार नाही.

See also  सुंदर मराठी सुविचार 2021 - Sundar Marathi Suvichar

Leave a Reply

Your email address will not be published.

x