माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi

 

Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi अभ्यासणार आहोत. डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती प्रसिद्ध वैज्ञानिक महा विचारवंत तसेच प्रभावी व लेखक म्हणून ओळखले जातात यांचे पूर्ण नाव पारी अब्दुल कलाम हे होते त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन आणि आईचे नाव आशिमा होते कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथ पुरला पूर्ण केले लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे कमवीत त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.

डॉ. ए .पी .जे अब्दुल कलाम Dr A.P.J. Abdul Kalam Azad

शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले शालेय वयात या अभ्यासामध्ये सामान्य होते पण काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयात आणि इच्छुक होते बी एस सी नंतर त्यांनी” मद़ास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत” प्रवेश घेतला.

शाळेत प्रवेशासाठी लागणारे पैसेही नसल्याने त्यांची बहिणीने त्या स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले असो ते तून एरोनॉटिक्स चा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले
1963 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात त्यांनी भाग घेतला.

माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi

डॉक्टर कलाम वैयक्तिक कामापेक्षा संघीत कामगिरीवर भर देत सहकार यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती त्रिशूल ,पृथ्वी, अवकाश व नाग, अग्निबान निर्मित याचे ते प्रणेते होते.

त्यांचे लेखन कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे त्या थोर विभूतीचाभारतसरकारने’पद्मभूषण’‘पद्मविभूषण’1998 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन सन्मान केला 2002 चालली कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले ह्या कार्य काळानंतर ते पुन्हा शिक्षण लेखक आणि सार्वजनिक कार्यात परतले.

क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी ,पृथ्वी ,क्षपणास्त्रा यशस्वी चाचणीमुळे तसेच पोखरण येथील दुसऱ्या अनु चाचणी नंतर अब्दुल कलाम हे भारताचे “मिसाइल मॅन “म्हणून ओळखले जावू लागले त्याच बरोबर त्यांनी इंडिया माय ड्रीम इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी व्हिजन फाँर द न्यू मिलेनियम वि़ज्य ऑफ पावर इत्यादी वीसहून अधिक उत्कृष्ट सरस पुस्तके लिहिली.

READ  सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 - Savitribai Phule Information In Marathi

डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिवस

अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस त्यांच्या कार्यामुळे जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो पुढील वीस वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न पाहणारे ते प्रेरणादायी थोर विचारवंत होते डॉक्टर कलाम हे आयुष्य भर अविवाहित व पूर्ण शाकाहारी राहले.

विज्ञानाचा परमभक्त असणारे डॉक्टर कलाम मनाने खुप संवेदनशील व साधे होते त्यांना रुद्रा वाणी वाघ वाजविण्याचा मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता मेघालयातील शिलॉंग च्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट येथे पृथ्वी नावाच्या जिवंत ग्रहाचा तयार करणे हे व्याख्यान देत असताना 27 जुलै 2015 रोजी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनामुळे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला.

भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाइल नाही त्यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे त्यांनी आपल्याला स्वप्न बघायला आणि त्यांना पूर्ण करायला शिकवले तर या आपण आपल्या मिसाईल म्हणजे प्रेरणादायी विचार बघूया तुमचे आयुष्य बदलून टाकते.
स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत बघताच स्वप्नात ती असतात जे तुम्हाला झोप लागू देत नाही वाट बघणार्यांना तेवढच मिळते जेवढे प्रयत्न करणे सोडून देतात. ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफ मध्ये बदलते त्याच दिवशी समजून जा कि तुम्ही यशस्वी झाले स्वप्न खरे होण्याआधी तुम्हाला स्वप्न बघावे लागतात जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे तपासावे लागेल .
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या भविष्याचा नक्की बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे उद्याचे भविष्य बदलतील.तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल. प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडते काय माहित लोक राग करण्यासाठी वेळ कुठून काढतात प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने केलेले प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही जर तुम्हाला माहिती तुमच्या पाऊलखुणा उमतव वयाच्या असतील तर एकच उपाय पाऊल मागे घेऊ नका .

READ  Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021

आदर इज्जत हा पैसा पाहून दिला जातो एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे परंतु एखाद्याला जिंकले खूप अवघड आहे .
कड्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु काड्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काड्यारंगाचा फडात विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते.

यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल तेच अपयक्षी लोकांची चरित्र वाचा त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळती. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकर जन्माला येथील मालक नाही.

आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती यात तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात त्या तुम्हाला तुमच्या मधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. कठीण परिस्थितीला देखील कळू द्या तुम्ही देखील खूप कठीण आहात एक हँडसम व्यक्ती नाहीये पण मी माझी हें गरजू समूहांना मदत होऊ देऊ शकतो. सुंदरता ही मनातच ते तोंडावर नावे कधीकधी वर्ग बुडविणारेमित्रांसोबत वेळ घालविणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर माझे मार्कस नाही मित्रांसोबत घालवलेल्या आठवणी मला हसतात .
दोन परिस्थितीमध्ये नेहमी शांत रहा .

१)जेव्हा तुम्हाला वाटेल की व्यक्ती तुमच्या शब्दावरून तुमचा स्वभाव समजू शकणार नाही.
२)जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही शब्द न बोलता समजून घेईल .

जुने मित्र सोन्यासारखे असतात आणि नवीन मित्र हिरा सारखे असतात जेव्हा तुम्हाला हिऱ्या सारखे मित्र मिळतात तेव्हा, सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका कारण सोन्याची अंगठी ही त्यांना पकडून ठेवू शकते. प्रेम आंधळे आहे कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरू केले होते .

पहिला विजयानंतर थांबू नका कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरतात तर तुमचं पहिलं यश नशिबानं मिळालं होतं हे म्हणण्यासाठी अनेक जण तयार असतात. महान स्वप्न पाहणारे महान स्वप्न नेहमीच पूर्ण होतात. माणसाला समस्या अपयशाची आवश्यकता असते कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते. छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे तुमचे ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे. जोपर्यंत लढणे थांबू नका तोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही एकमेव आहे जीवनात एक ध्येय ठेवा ज्ञान प्राप्त करा कठोर मेहनत करा लहान जीवन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत रहा.

READ  श्री संत गजानन महाराजां विषयी माहिती - Gajanan Maharaj Information in Marathi 2021

आपण स्वातंत्र्य नसणार तू कोणीच आपला आदर करणार नाही. आकाशाकडे बघा आपण एकटे नाही आहोत संपूर्ण ब्रम्हांड आपल्यासाठी अनुकूल आहे विजय हा मेहनत श्रम करतात त्यांना त्यांच्या मेहनत तिचे फळ देण्यासाठी ब्रम्हांड नेहमी तयार असते.
तरुणांना माझा संदेश आहे कि वेगळ्या पद्धतीने विचार करा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा.

स्वतःच्या रस्ते । स्वतः बनवा आणि अशक्य आहे ते मिळेल जे शक्य आहे ते मिळवा. पावसाळ्यामध्ये सर्व पक्षी आक्षय शोधतात पण गरुड सर्वांना अव्हाईट करून आकाशात उंच भरारी घेतो समस्या सर्वांसाठी कॉमन असतात परंतु तुमचा त्या समस्या बद्दलचा एटीट्यूड खूप मोठा बदल घडवतो.

मला पूर्ण विश्वास आहे ज्याने अपयशीच कडुगोडी टाकलेली नसेल त्यांच्यासाठी आवश्यक तेवढी महत्त्वकांक्षा ठेवू शकत नाही.
सर्वांकडे एक सारखा टॅलेंट नसतो परंतु टॅलेंट निर्माण करण्याची संधी सर्वांकडून नक्कीच सारखी असते सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका कारण कधीकधी अनेक चाव्या ती शेवटची चावी कूलुप उघडू शकते.

सक्रिय व्हा जबाबदारी घ्या त्या गोष्टीवर काम करा ज्या तुमचा विश्वास आहे जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हाती देत आहात. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास कठोर परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो.

यशाचे रहस्य काय योग्य निर्णय घेणे निर्णय कसे घ्यावे अनुभवाने अनुभव कसे घ्यावे चुकीचा निर्णय घेऊन चुकीचा निर्णय घेऊन.
इंग्रजी शब्द इ end चा अर्थ शेवट नसून प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतोएफ ए आय एल चा अर्थ अपयश असा होत नाही
फर्स्ट आपारमेंट इं लर्निंग शिकण्यासाठी पहिला प्रयत्न असा होतो एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारसरणीवर चालून मी माझे भविष्य उज्वल करण्याचे ठरविले आहे. आपणास माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi कसा वाटला जरूर comment करून सांगा.

Leave a Comment

x