माझा भारत देश निबंध Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi

“माझा भारत देश निबंध” Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi अभ्यासणार आहोत.मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे माझ्या देश भारत देश हा प्राचीन देश आहे त्याचा इतिहास वैभवशाली आहे प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता. म्हणूनच आपण  भारतात भौगोलिक विविधता आहे भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तंग हिमालयाची सीमा आहे भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्य ,फळे, भाज्या ,फुले यांच्यातही विविधता आढळते .

माझा भारत देश निबंध 100 शब्दांत Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi

भारत हा जसा विरांचा शूरांचा देश आहे तसाच तो संताचा ही देश आहे भारतात विविध धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात या सर्व भाज्या तील साहित्य समृद्ध आहे. भारताने दीडशे वर्ष गुलामगिरी सहली तेव्हा एकजूट करून भारत त्यांनी लढा दिला व 1947 चाली स्वातंत्र्य मिळविले स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे.

पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करता. मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे त्यामुळे भारत विविध क्षेत्रात सतत प्रगती साधत आहे आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत अवलंबित आहे औद्योगिक औद्योगिक वैज्ञानिक क्षेत्रात भारतात भारत हा जगात अग्रेसर बनला आहे माझा भारत खरोखर खूप महान देश आहे.” विविधतेची एकता ही आमच्या देशाची शान म्हणून माझा बे सर्वामध्ये महान”

माझा भारत देश निबंध 200 शब्दांत Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi

भारत हा माझा देश आहे माझा देश खूप सुंदर आणि महान आहे आमचा देश संपूर्ण संपूर्ण विश्वामध्ये एक प्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो माझा भारत देशात सर्व देशांच्या मुकुट आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत देशाच्या जगात दुसरा नंबर लागतो माझा भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे भारत देशा विनिता आणि विविधता आणि संस्कृती साठी ओळखला जातो कारण या देशाची डान्स संस्कृती अन्य देशांच्या तुलनेत सगळ्यात वेगळी आहे भारत एक असा देश आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात.

माझ्या भारत देशाला अन्य नावानेही ओळखले जाते जसे की इंडिया हिंदुस्तान सोने की चिडिया इत्यादी नावाने ओळखले जाते माझ्या भारत देशाला भारत हे नाव राजा हिंदुस्तानी आणि शकुंतला यांच्या पुत्र भरत याच्या नावावरून पडले आहे. भारत देशाचा इतिहास हा संघर्ष वादी आहे

भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आपले प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यांना भारत देशासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आपले प्राण गमवावे लागले भारत देशा १५ ऑगस्ट १९४७ आली ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० भारत देशाचे २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

READ  माझा आवडता पक्षी पोपट निबंध Majha Awadata Pakshi Popat Nibandh in Marathi | Essay on Parrot in Marathi

भारत देशामध्ये विविध धर्माचे जातीचे लोक राहतात प्रत्येक धर्माचे जाती-धर्माची भाषा आणि संस्कृती ही वेगवेगळी आहे माझ्या देशांमध्ये हिंदू मुस्लीम शीख जैन बौद्ध आणि अन्न धर्माचे लोक राहतात भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे माझा भारत देशाचा तिरंगा झेंडा या देशाच्या आन-बान शान आहे या तिरंगी झेंड्यावर सर्वात प्रथम केशरी रंग मध्यभागी पांढरा रंग त्यामध्ये पांढऱ्या पट्ट्यावर २४ प्राची अशोक चक्र आहे आणि शेवटी हिरवा रंग आहे.

भारत देश हा शासनाचा देश आहे या देशांमध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात होळी दिवाळी-दसरा ,रक्षाबंधन ,गुढीपाडवा आसल्यास हे सण साजरे केले जातात विविध धर्माचे आणि जातीचे लोक भारतीय उत्सव मोठ्या आनंदात साजरे करतात.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे भारत खेळाचा देश आहे या देशातील बहुतेक लोक खेड्यामध्ये राहतात भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय केला जातो.

माझा भारत देश निबंध 500 शब्दांत Bharat Majha Desh Aahe Nibandh in Marathi

तांदूळ, गहू,ऊस इत्यादी पिकांची शेती केली जाते भारत देशासाठी अर्थव्यवस्था आणि शेतावर अवलंबून आहे. भारत देशाचे राष्ट्रीय फूल कमळ ,राष्ट्रीय फळ आंबा ,राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारत देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे तसेच रुपया हे भारताचे चलन आहे.

माझ्या या भारत भूमीवर अनेक महान वीरांच्या वीरांच्या नेत्यांच्या साधुसंतांच्या कलावंतांचा जन्म झाला आहे माझ्या भारत देशाला थोर आणि पुण्यवान माणसे लाभली आहेत. माझा भारत देशाने शून्याचा शोध लावला म्हणून आज हे जग संख्या मोजता हे शकुंतलादेवी या भारतीय महिला पहिल्या मानवी म्हणून जगात प्रसिद्ध आहे बुद्धिबळाच्या शोध देखील भारतात लागला.

भारताचा भूगोल हा विषय आला हे भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे तसेच माझ्या भारत देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर गंगा-यमुना रावी सतलज या सारख्या नद्या पुढे माझ्या भारत देश सर्वगुणसंपन्न झाला आहे आणि हो आपली खाद्य संस्कृती याबाबत एकाच देशात इतकी विविधता विविधता असणारा कदाचित या पृथ्वीवर भारत हा एकमेव देश असावा.

आपल्या कडची कला कुसर आपल्या लोक लोककला जगाला आपल्याकडे आकर्षित करतात अनेक स्वदेशी साधक विद्यार्थी आपल्याकडे योग ध्यान लोक कला शिकण्यासाठी येतात. शेवटी इतकेच आज आपल्यावर विविध परदेशी वस्तूची यांनी त्या योग्य तिकडच्या संस्कृतीची आक्रमणे होत आहे.

READ  My Hobby Essay in Marathi | माझा आवडता छंद

पण या पूर्वी प्रमाणे पण पूर्वीप्रमाणेच आपल्या त्यांच्यासमोर जतन आपली सांस्कृतिक ठेवा आपले ज्ञान आपली कौशल्य जतन करण्यासाठी आपण आणि पुढच्या कित्येक वेळा पर्यंत ती हस्तांतरित करायची आहे माझ्या भारत देशाला सर्व संकटावर मात करत करून प्रगतीच्या दिशेने जात आहे म्हणून मला माझ्या भारत देशावर खूप खूप आवडतो माझा भारत देश मला सगळ्यात आहे माझा भारत देश महान आहे होता आणि तो राहणार आहे.

भारत देश महान होता देश महान होता आहे आणि यापुढे सुद्धा भारत देश महानच राहणार. भारत हा भूप्रदेश अशा भौगोलिक रचनेत स्थित आहे ज्याद्वारे संस्कृती आणि परंपरा खूप प्राचीन काळापासून टिकून आहे भारतीय संस्कृती ही कधीच विनाश न पावलेली संस्कृती आहे

तेथील लोकांची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पायांमधून असल्याने भारताच्या असली पात एक प्रकारची सुसंगतच सुसंगतच संगता आणि नाड घडलेल्या काढलेलं त्याच बरोबर आज वैज्ञानिक आणि आधुनिकतेचा पुरस्कारही भारताने केलेला आहे. दहा ते पंधरा हजार वर्ष जुने असे ऐतिहासि् दपार युग कलियुग असे हजारो वर्षाचा कालावधी असलेले येथे मांडले जातात ज्योतिष्य आणि गणित यांचा सुरेख पद्धतीने उपयोग भारतात प्रथम केला गेला.

येथे घडलेला इतिहास हा सर्वकालीन यात आहे परंतु त्याला जास्त महत्त्व न देता त्यातून बोध घेण्याची वृत्ती भारतीय मानसिकतेत आहे. भौगोलिक रचनेचा विचार करताना देशाची दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम ची माहिती अथांग सागर आणि व्यापलेली आहे तर उत्तरेस हिमालय पर्वत अगणित असा उभा आहेत पावसाचे योग्य प्रमाणात असल्याने आणि निसर्गाची कधीच मोठी अपक रूपांना झाल्याने ती हा परंपरागत व्यवसाय आहे कित्येक हजारो वर्षाची शेतकी परंपरा भारताला लाभलेली आहे.

पूर्ण जगात दोन ऋतू मानले गेले असताना येथील मात्र उन्हाळा वर्षा आणि हिवाळा असे तीन ऋतू आढळतात प्रत्येक राज्यात वातावरणातील बदलानुसार त्यातील ऋतूचे आणखी उपऋतु पडतात एकूण 28 राज्य भारतात आढळतात प्रादेशिक भाषा ह्या देखील वेगवेगळ्या आहेत पोशाक वेगळे आहेत तरीही संपूर्ण भारत भूमी ही एक देश म्हणून संबोधली गेली आहे गंगा ,यमुना ,कावेरी ,गोदावरी अशा किती तरी नद्या हजारो वर्षापासून येथील जमीन फुलवत आहे.

येथील वर्षापासून चालत आलेली राज्यव्यवस्था ही न्याय प्रदान करणारी आहे सम्राट अशोक राजा राम राजा हरिश्चंद्र प्रजादक्ष राजे येथे होऊन गेले आहेत आता सद्यस्थिती पाहता लोकशाही ही सर्वात मोठी कमी आणि कायदेशीर अशी राष्ट्रव्यवस्था भारतात आहे ज्यामुळे एक नेता हा सर्व लोकांत द्वारे निवडला जातो त्याचा कारभार हा जनाजी स्थित असतो भारतीय संविधान हे लोकांच्या जगण्याचे आणि राज्यव्यवस्थेत असणाऱ्या नीतिमूल्यांचा पाया आहे.

READ  पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

भारतात प्रत्येक सतत वेगवेगळा भाग वेगळा भासतो मागील काही शतकात खूप मोठी परदेशी आक्रमक आक्रमणे भारतावर झाली भारत हा देश परकीय सत्तेचा होता ज्यामध्ये अफगाणी इंग्रजी पोर्तुगीज अशा सत्तांचा समावेश होता भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगदी सोळाव्या शतकापासून तेथील विरपुत्रांना आपले प्राण गमावले आहे भारत देश अनेक वेळा लुटला गेला पण येथील लोकांचे आत्मिक बळ आणि जगण्याचे नियम कोणीही जाऊ शकले नाही.

संपूर्ण जगातील कितीतरी सांस्कृतिक विखुरलेल्या गेल्या त्यांच्या जगण्यात मूळ पाया हा फक्त भौतिक सुख हा होता भारतात मात्र तसे नाही भारता आध्यात्मिक अधिष्ठान राखून आहे भक्त तर्क तंत्रज्ञान योगा अशा विविध मानवी उन्नतीच्या कला भारतात वर्षापासून चालत आलेल्या आहे त्यामुळे भौगोलिक सुखाच्या पलीकडे जाऊन विश्वक अस्तित्व आणि आनंद याचा शोध घेण्यासाठी भारतीय लोक यशस्वी झाले.

शिक्षणाच्या अभावामुळे श्रद्धा ही अंधश्रद्धा बनत गेली आणि भारतीय लोकांनी वेळ ठरविण्यात वेळ ठरविण्यात आले शिक्षण आता सर्वत्र मिळू लागले आहे त्यामुळे त्यामुळे ज्या गोष्टी खरोखर मूल्य राखून होत्या त्या पुन्हा एकदा संस्कृती म्हणून पाळल्या जाऊ लागल्या आहेत वैज्ञानिक प्रगती ही तेवढीच कौतुकास्पद आहे चंद्र मोहीम मंगळ मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली आहे.

भारतात भारतातील शास्त्रज्ञ पूर्ण जळगाव स्थित आहे तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात भारतीय तरुण आपले स्थान आणखी मजबूत बनवत आहे. भारतीय लोकसंख्या ला दिशा देण्याचे काम तेथील सामाजिक व्यवस्था करत असते सामाजिक स्थिरता लाभली असल्याने कोणी एक व्यक्ती समाजाला वेगळ्या आणि चुकीच्या मार्गावर येऊ शकत नाही भारतीय समाज आणि संस्कृती ही नेहमी शारीरिक सुखाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक उन्नती करून देणारी आहे.

याउलट पश्चिमेचे देश आज किती मानसिक निराशेने ग्रासलेल्या आहे हे सर्वज्ञात आहे. भारत हा फक्त परंपरागत मूल्यांनी चालत आलेला देश नाही तर त्यामध्ये वैज्ञानिक सत्यता देखील आहे अनेक रुढी परंपरा या वैज्ञानिक दृष्ट्या देखील सत्य आहे आणि त्याची पुष्टी जगातील वैज्ञानिक देत आहे योग्या ध्यास आणि आयुर्वेद आता सर्व देशाचे लक्ष वेधून घेत आहे विज्ञान कला खेड शिक्षण सर्व क्षेत्रात भारताची भारताची प्रगती असणारी प्रगती जाण्यासारखी आहे भारत हा येत्या काही वर्षीच्या विश्वगुरु म्हणून उदयास येईल यात शंकाच नाही.

माझा देश संपूर्ण जगामध्ये एक वेगळा देश आहे माझा देश आहे विविधते मध्ये नटलेला आहे की कोणत्याही देशामध्ये सापडणार नाही अशी विविध संस्कृती परंपरा विविधता माझ्या देशांमध्ये सापडेल याचा मला गर्व आहे आणि मी माझ्या देशाचा नागरिक आहे.माझा भारत देश आहे. Majha Desh Aahe Nibandh in Marathi. आमच्या शेतकरी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

Leave a Comment

x